Marathi Quotes

Marathi quotes are nothing but phrase to liner line which are wise and carries a huge meaning.Lot of people are looking for quotation in marathi for sharing it with their friends .The unique mix types of marathi quotes are listed below :

First Of Marathi Quotes :

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ”
– वी . स. खांडेकर

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही
दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्र्याच्या हृदयात.

जीवन आहे तिथे आठवण आहेच
आठवण आहे तिथे भावना आहेच
भावना आहे तिथे मैत्री  आहेच
आणि जिथे मैत्री आहे तिथे
फक्त तूच  आहेच …

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

एवढेशे आयुष्य
एवढयाशा आयुष्यात खुप काही हवं असतं,
पण हवं असतं तेच मिळत नसतं .
हवं तेच मिळालं तरी खुप काही कमी असतं,
चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असत्
तरीसुधा माणसान हरायच नसत् ..

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

असे म्हणतात….
मराठी माणसे,
एकमेकांचे पाय ओढतात….
पण
कधी चुकून कोणाला लाथ
लागली तर
फक्त मराठी माणसेच
मनापासुन पाया पडतात
थोडे विचित्र आहोत….
पण मनाने ‘लय भारी’ आहोत.

marathi quotes image

Marathi Quotes

आज मी निदान एक पूल पुढे टाकीन
निदान एक काम पूर्ण करीन ,
निदान एक अडथला ओलांडीन ,
निदान प्र्यान्त्ना ती करीनच करीन .

आजचा दिवस मी उमिदिने,हिमतीने ,जिद्दीने आणि
मनापासून जगेन,कारण हा दिवस
माझ्या
आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही ,
हे मला ठाऊक होत  .

मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात .
लोखान्द्याच्या तारेवारूनही मजबूत असतात .
तुटले तर श्वासानेही तुटतील ,नाहीतर वाज्राघ्तानेही
तुटणार नाही .

उधाणलेला सागर पाहून,मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद,नेमकी कुठून मिळते..!
नदी जेव्हा आपले जीवन,त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला,विशालता येते …

आयुष्य बदलत असते
वर्गातून ओफ्फिचे पर्यंत,
पुस्तकातून फाइल पर्यंत,
जीन्स पासून फोरमल पर्यंत ,
पोकीट मनी पासून पगारापर्यंत ,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत
पण मित्र ते तसेच राहतात .

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यावर प्रेम करत राहा ,
कारण काही लोक हृदय
तोडतील तेव्हा सगळेजण
हृदय जोडायला नक्की येतील ….

फोर्ड चा फिगो
अन पोरीचा इगो
आपलयाला जरापन
आवडत नाही ….

आज मी जमिनीवर पाय घट्ट
रोवण्याचा प्रयत्न करीन .
आणि आकाशात नझर
लावून तिथे
चमकणारी माझ्या
स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन .

प्रत्येक जन आपल आयुष्य जगात असतो
कोणी बंगल्यात तर कोणी झोपडीत
प्रत्येकाचा हिशोब मांडलेला असतो
विधात्याने आपल्या चोपडीत .

मैत्री करत तर दिव्यातल्या
पानती सारखी करा
अन्धारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदिर करा .

आपल्या चर्चा चालणे स्वतःला प्रेरणा एक चांगला मार्ग आहेत .
कोणीही एक विश्रांती जगणे पसंत. स्वत: बरोबर प्रामाणिक असणे,
आणि तुम्ही इतरांना सल्ला देतो काय प्रेरणा मिळेल !

प्रेरणा सोपे आहेत . आपण प्रवृत्त नाहीत ज्यांनी दूर.

आपण भय करून प्रेरणा शकता.
आणि आपण बक्षीस करून प्रेरणा शकता.
पण या पद्धतींसाठी दोन्ही फक्त तात्पुरत्या आहेत.
केवळ चिरस्थायी गोष्ट स्वत प्रेरणा आहेत  !

Last Of Marathi Quotes :

कोणीतरी चुकीच्या रस्ता खाली जात आहेच  ,तो त्याला गति प्रेरणा गरज नाही.
काय तो आवश्यक त्याला दारांना शिक्षण आहे.

प्रेरणा सर्वकाही आहे. आपण दोन लोक काम करू शकतो, परंतु आपण दोन लोक असू शकत नाही.
त्याऐवजी, तुम्ही ओळ लिहून पुढील माणूस प्रेरणा आणि त्याला त्याच्या लोकांना प्रेरणा घेणे आहेच  !

प्रेरणा मेंदू अन्न आहे. आपण एक बसून पुरेशी नाही.
तो सतत आणि नियमित आहार आवश्यक आहे..

“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.”
शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली .

माझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान
पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले.
शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व
महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.

शिक्षण जीवन साठी तयारी नाही; शिक्षण स्वतः जीवन आहेच .

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *