Marathi Quotes On Shivaji Maharaj

Marathi Quotes On Shivaji Maharaj includes quotation on great maratha warrior
shivaji maharaj who has been known for his bravery .By reading quotations
on shivaji maharaj one can feel proud and think of taking brave decisions .
It’s written in both marathi and english language .Following are the best quotes
on shivaji maharaj : –

 

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!

 

“छत्रपती श्री शिवाजी महाराज” सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल….. …मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता… आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता…

गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं……, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, ‘आईचं’……!, अंगी बळ, अन पाठबळ, …महादेवाच्या, ‘पायचं……….!

“एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,”छञपती शिवाजी महाराज”. निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत य…ोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..
Andhar Far Jala ,
Ata Diva Pahije,
Afjalkhan Far jale,
Ata ek Jijaucha Shiva Pahije.
shatkanchya yadnyatun
Uthali Ek Jwala ,
Dhaha Dishanchya tejatun,
Arunoday Jahala.
“Jai Bhavani Jai Shivaji.”
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
Maratha Chatrapati Aamucha Vansh
Maratha Aamuchi Jaat..!
Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath.
Jay Shivaji Jay bhawani.
बघतोस काय रागाने ?
कोतळा काढलाय वाघाने !
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा.

Proud Pratap Purandar Kshatriyakulavatamsh
Simhasanadhisvar Maharajadiraj
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

So all hail Chatrapati shivaji maharaj ki jay ho !!!

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *