Marathi Quotes On Friendship

1.

Na sampanare akhand swapn asave,
Na bolta aiku yetil ase shabd asavet,
Grishmat paus padtil ase dhag asavet,
Ani na magta sath detil ase mitra asavet.

2.

समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
अस ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून..
इतरांना प्रकाश देणारा.

 

3.

ozch aathvan yavi asa kahi nahi,
Rozch bhet gyavi asahi kahich nahi,
Mi tula visarnar nahi hyala khatri mhantat,
Ni tula hyachi khatri asane hyalach maitri mhantat..

4.

चार शब्द कधी बोलत नाहीस..
एक कटाक्ष तरी टाकत जा,
कॉल कधी करत नाहीस.
मिस कॉल तरी करत जा !.

5.


Ek pakshi unch udala,
Khup unch udala,
Bharpur unch udala,
Akash palikade,
Khup unch udala,
Itka unch udala ki 
Disenasa zala,
..
Aata zop udya shodhu tyala..!!

6.

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री,
आणी फक्त मैत्री असते.

7.

Kahi Shabd,
Nakalat Kanavar Padtat,
Koni Dur Asunhi,
Ugach Jawal Watatat.
Hi Maitrichi Nati,
Ashich Astat,
Ayushyat Yetat Ani Ayushyach Bantat.!

“चांगली वस्तु”,
“चांगली व्यक्ती” व
“चांगले दिवस”
यांची किंमत” निघुन गेल्यावर समजते…
“प्रेमाने” जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे “वैभव”
ज्याच्याजवळ आहे…
तोच खरा “श्रीमंत”.

चार चौघात बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत….!!