Marathi Mhani

Anyone who’s looking for marathi mhani, then you came to right site.Marathi Mhani is nothing but short sentences carrying huge or can say deep meaning .So if anyone wants to say something about situation in short can use marathi mhani .Mhani also can be called as one liner punch in marathi .Here are some of the useful marathi mhani which can be used from time to time: –

Mhani १.
आलीमिळी गुपचिळी
– आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस
येऊ नये म्हणून गप्प बसने .

संगोसंगी वडाला वांगी
– एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला ,
दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळ
गोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे .

एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये
– समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास
आपणही त्याचेच अनुकरण करू नये .

असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी
– स्वतः आळशी पनाणे काहीही उद्योग नं करता
दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे .

Marathi Mhani List

आयजीच्या जीवावर बायजी उदार
– दुसर्यांकडून मागून घेऊन अन्य वक्तीला देऊ
करणे आणि वर स्वतःला दानशूर म्हणून घेणे .

गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाहीतर मग मोडून खाल्ली
– एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला
तर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे.
तोबरयाला पुढे ,लगमला मागे
– फायद्याचा वेळी पुढे पुढे ,
कामाच्या वेळी मात्र मागे मागे .

आपला तो बाब्या ,दुसर्याच ते कारटँ
– आपल्या जवळच्या वय्क्तीच्या दोषांवर पांघरून
घालणे व दुसऱ्याचा दोषांचा मात्र डंका पिटणे .
राहायला नाही घर अन म्हणे लग्न कर .
सासू क्लब मध्ये सून पबमध्ये .
वंशाला दिवा हवा,हि म्हणते ईश्श तिकडे जा .

मूलं करतात च्यानेल सर्फ ,आईबाप करतात होमेवोर्क .
चुकल्या मुली सायबरर्कॅफे मध्ये .
ज्या गावचे बार,त्याच गावाचे हवालदार .
नाझुक मानेला मोबाइलं चा आधार .
जागा लहान फर्निचर महाग .
रिकाम्या पेपरला जाहिरातीचा आधार .
काटकसर करून जमवल ,इन्कमत्याक्समध्ये घालवाल .
मनी असे ते मोनिटर वर दिसे .
येणाऱ्या प्रत्येक सावलीत
तुझा भास आहे ,
तू येशील अशी
उगीचच आस आहे .
जो तुमको हो पसंद वही बात करेगे ,
तुम दिनको अगर रात काहों तो रात कहेंगे .
मेरे प्यार कि उमर हो इतनी सनम
तिसरेसी शुरू पहेले से खतम .

Mhani

marathi mhani image

Mhani In Marathi

आधुनिक म्हणी.. Aadhunik mhani.
१. राहायला नाही घर
म्हणे लग्न कर
२. सासू क्लबमधे सून पबमध्ये
३. खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला एडमिशन
४. मुलं करतात चॅनल सर्फ, आईबाप करतात होमवर्क
५. उचलला मोबाईल लावला कानाला
६. चुकली मुलं सायबर कॅफेत
७. ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार
८. मनोरंजन नको रिँगटोन आवर
९. स्क्रिनपेक्षा एसएमएस मोठा
१०. काटकसर करून जमवलं, इन्कम टॅक्समध्ये गमवलं.. :

अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

अंधळ्याचा हात बुडकुल्यात.

अंधारात केले पण उजेडात आले.

अंधेर नगरी चौपट राजा.

अकिती आणि सणाची निचिती.

अक्कल खाती जमा.

अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.

अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.

अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.

अघळ पघळ अन घाल गोंधळ.

अघळ पघळ वेशीला ओघळ.

अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.

अडला हरी गाढवाचे पाय धरी.

अडली गाय खाते काय.

अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.

अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.

अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.

So these are all the quotes likes sentences that you might like and enjoy it.

You may also like to read Marathi Mhani With Meaning or Funny Marathi Mhani .

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *