Category: MARATHI UKHANE FUNNY

Marathi Ukhane Funny

बागेमध्ये असतात, गूलाबांच्या कळ्या, गणपतरावांचे दात म्हणजे दूकानाच्या फ़ळ्या. लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास, अन गणपतरावांच्या घशात अडकला घास. आजघर माजघर, माजघराला नाहि दार, गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार. कर्दळिच्या वनात चंडोल पक्षी...