Category: KUSUMAGRAJ KAVITA

Kusumagraj Kavita

शहाणपण इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चाहणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पहाणे   जरूरी असतं प्रत्यकाने वकुब ओळखून राहाणे नशिबी येतं...